Friday 22 December 2023

 ✍️ *मराठा समाज ना-लायक बिगडेल पोर मनोज जरांगे पाटील ह्याच्या अति - जातियवादी - अनपढगिरी - बिनअकल उपद्रवाचा जाहिर निषेध...!* (फुले - शाहु - बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा अपमान)

*डॉ. मिलिन्द  जीवने 'शाक्य,'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (सी. आर. पी.‌ सी.)

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


      दिनांक १७ डिसेंबर २०२३. अंतरवाली सराटी जिल्हा - जालना ह्या गावी *"अखंड मराठा समाज बांधवाची राज्यव्यापी बैठक"* बोलाविण्यात आलेली होती. त्या राज्यव्यापी बैठकीच्या बैनरवर महाराष्ट्राचे आपले दैवत - *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्या मोठा फोटो आणि त्या फोटोच्या वर *महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* ह्यांचे ही फोटो त्यावर छापलेले होते. *मनोज जरांगे पाटील* हा मराठ्याचा जातियवादी - अनपढ गवार बिगडेल पोर - गावरानी पागल कुत्रा (इंग्रजी कुत्रा नाही. तो कुत्रा प्रामाणिक आणि आज्ञाधारक असतो) त्या स्टेजवरील सदर बैनर बघताचं खवळुन उठला. आणि स्वत:च्या निगराणीखाली ते बैनरचं मनोज जरांगे नावाच्या गावरानी कुत्र्याने (गावराणी कुत्रा हा कुठेही तोंड घालतांना दिसुन येतो) काढायला लावले. सदर घटनेचा व्हिडिओ हा माझ्या एका मित्राने मला पाठविलेला आहे. तेव्हा अशा *मनोज जरांगे* ह्या पागल गावराणी कुत्राबद्दल लिहुन, मनोज जरांगे ह्या गावराणी कुत्र्याचा - *"जाहिर निषेध"* मी माझ्या *"सिव्हिल राईटस् प्रोटेक्शन सेल"* ह्या राष्ट्रिय स्तराच्या संघटनेच्या वतीने करीत आहे. आणि अशा मराठ्याच्या गवार - बिगडेल - अनपढ  *मनोज जरांगे* ह्याच्या पिछाडीवर लाथ मारण्याचा संकल्प आपण करु या. महत्वाचे म्हणजे अशा ह्या पागल गावराणी मराठा कुत्र्याच्या मागे *"महाराष्ट्राचे मंत्री - सरकार ही"* झुकत असेल तर, ह्या अशा आपल्या सरकारला *"हातात बांगड्या घातलेले सरकार"* म्हणायचे काय ??? हा अहं प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार ह्यांच्याकडे सर्वचं यंत्रणा आहे. मनोज जरांगे कुत्र्याला त्याची खरी औकात दाखविण्याची ही वेळ आलेली आहे. त्या मनोज जरांगे कुत्र्याची गुंडागर्दी अति वाढलेली आहे. मनोज जरांगे *"नववी नापास"* असल्याची माहिती मला मिळालेली आहे. आणि तो मराठा समाज नेता बनायला निघालेला आहे. असो. आता आपण *"मागासवर्गांचे आरक्षण"* ह्या मुख्य विषयाकडे वळु या.

      इंग्रज गुलामीचा कालखंड. *भारतावर गुलामीची छाया कां आलेली होती ?* ह्या विषयावर पुढे कधी तरी लिहिणार आहे. सन १९३१ मध्ये भारत देशातील लोकांची *"जातिगत जनगणना"* करण्यात आली. आणि दर *"दहा वर्षानी"* सदर जनगणना घेणे, शासन निर्णय घेण्यात आल्यावर सन १९४१ ला "जातिगत जनगणना" घेण्यात आली. परंतु ह्या वेळेस जनगणना अहवाल घोषित करण्यात आलेला नव्हता. १९४१ चा कालखंड हा *"द्वितिय महायुध्दाचा"* होता. ह्याबद्दल पुन्हा कधी तरी आपण चर्चा करु या. ह्यानंतर *"गुलाम भारत"* हा १५ ऑगष्ट १९४७ रोजी खरे *"स्वातंत्र भारत"* (?) या *"सत्ता हस्तांतरण"* (?) झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी *"प्रजासत्ताक भारत"* अस्तित्वात आला. अर्थात *"संविधान संस्कृती"* हिची रितसर उभारणी झालेली होती. भारतीय संविधान समितीच्या *"ड्राफ्टींग कमेटीचे"* अध्यक्ष *"डाॅ. बाबासाहेब आंबेडकर"* हे *"भारतीय संविधान"* लिहित असतांना ओबीसी नेता (मराठा नेता नाही) *"पंजाबराव देशमुख* हे डाॅ. बाबासाहेबांना भेटायला आले. तेव्हा डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा ड्राफ्ट *डाॅ.  पंजाबराव देशमुख* ह्यांना तो दाखविला. तेव्हा डॉ देशमुख हे बाबासाहेब ह्यांना म्हणाले की, *"मी ज्या मागणीकरीता आपणाकडे आलेलो होतो, आपण तर ती मागणी आधीचं संविधानात समाविष्ठ केलेली आहे."* दुसरा संदर्भ हा सुध्दा समझने आपल्याला गरजेचे आहे. *सरदार वल्लभभाई पटेल* हे सुध्दा डाॅ बाबासाहेब ह्यांना भेटायला आले होते. त्यांनी *"ओबीसी आरक्षण"* ह्याला विरोध केला होता. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी *"भारतीय संविधान"* चे आर्टिकल *"३४०"* ह्यामध्ये *"ओबीसी आरक्षण"* कलम शब्दबध्द केले. *आर्टिकल ३४१* हे *"अनुसुचित जाती"* आरक्षण संदर्भात तर *आर्टिकल ३४२* हे *"अनुसुचित जनजाती"* संदर्भात आरक्षण तरतुदीचे लिहिलेले होते. इतकेचं नाही तर *"हिंदु कोड बिल"* हे नेहरु कांग्रेस सरकार ने संसदेत पारीत न केल्यामुळे, सन १९५१ ला बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदु कोड बिल हे *"स्त्रीयांना समान अधिकार"* संदर्भाचे होते. आणि मंत्रीपदाचा राजीनामा देतांना पहिले कारण हे *"ओबीसी अधिकार"* हे नेहरु सरकारने नाकारण्याचेचं होते.

      आता आपण *राजे छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्याबद्दल अल्प चर्चा करू या. त्यांच्या *मातोश्री जिजाऊ* ह्या बुलडाणा जिल्ह्यातील "सिंधखेडराजा" ह्या गावातील  *"जाधव"* परिवारातील सदस्य होत्या. आणि जिजाऊची समाधी ही तिथे *"महारपु-यात"* आहे. आता प्रश्न हा की, *"शिवाजीची आई ही महार होती काय ?"* हा संशोधनाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे अंगरक्षक हे महार होते. शिवाजी महाराज ह्यांना आग्रा येथिल तुरुंगातुन सोडविणारा हा जिवा महार होता. म्हणुन एक म्हण आहे - *"होता जिवा (महार) म्हणुन वाचला शिवा."* शिवाजी महाराज ह्यांना तुरुंगातुन सोडणारे कुणी *"मराठे"* नव्हते. मराठा समाजाचा प्राचिन इतिहास वाचणे हे फार गरजेचे आहे. भारतीय संविधान स्वीकृतीवर *"संविधान सभा"* ह्यामध्ये चर्चा करतांना, डाॅ. आंबेडकर ह्यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणाले की, *"It was Jaichand who invited Mohammad Gohri to invade India and fight against Prithviraj and promised him the help of himself and Solanki King. When Shivaji was fighting the battle for liberation of Hindus, the other Maratha noblemen and Rajput Kings were fighting the battle on the side of Moghul Emperors."* अर्थात हा मराठा कुत्रा - मनोज जरांगे ह्याने हा प्राचिन इतिहास वाचावा. *"शुगर लॉबी तथा सत्ता वादी मराठा लोकांनी कधी मागासवर्ग दारिद्र बघितले,"* हा सुध्दा इतिहास सांगावा.

     मराठा समाजाबद्दल वा त्यांच्या आरक्षण मागणीबद्दल विरोध करण्याचे काही कारण नाही. परंतु मराठा प्रतिनिधी म्हणुन मनोज जरांगे हा कुत्रा जर आमचे दैवत *"महात्मा ज्योतिबा फुले / राजे छत्रपती शाहु महाराज / डाॅ. बाबासाहेब आंबेडकर"* ह्यांचा अपमान करीत असेल तर, ते सहन केले जाणार नाही. मनोज जरांगे कुत्रा ह्याला मस्ती करायची असेल तर, त्यानी खुशाल करावी. *"पण मागास आरक्षण हवे ही मागणी करायची, आणि वरुन आमच्या दैवताची अवहेलना करायची"* हे खपवुन घेतले जाणार नाही, हे त्यानी लक्षात घ्यावे. ह्याला अहसान परमोश म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यासोबत जी गद्दारी झाली, आता ती गद्दारी सहन केली जाणार नाही. माझे शब्द हे केवल मनोज जरांगे ह्याबद्दल आहेत. अन्य मराठा बंधुनी ह्याला अन्य घेवु नये. आणि मनोज कुत्र्याचे नेतृत्व स्वीकारावे काय ? ह्याचाही विचार करावा.


* * * * * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक २२ डिसेंबर २०२३

(ही पोष्ट जास्तीत जास्त लोकांना माहिती करिता ती फारवर्ड करावी.)

No comments:

Post a Comment