Tuesday 26 November 2019

Constitution Day celebrated by Civil Rights Protection Cell under leadership of Dr. Milind Jiwane

*सिव्हिल राईट्स तर्फे संविधान दिन संपन्न...!*

       सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल शाखा - विदर्भ, नागपूर जिल्हा, नागपूर शहर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर हा दिवस सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. मिलिंद जीवने‌ 'शाक्य'* ह्यांच्या मार्गदर्शनाखाली *प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम, सुर्यभान शेंडे, डॉ. किरण मेश्राम, डॉ. मनिषा घोष, बबीता वासे, माधवी जांभुलकर, संगिता पाटील चंद्रीकापुरे,डॉ. राजेश नंदेश्वर* आदींच्या उपस्थितीत *"संविधान दिन"*  म्हणुन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी. रिझर्व्ह बँक चौकातील प. पु.‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करण्यात ‍आले. तसेच संविधान दिनानिमित्त शपथ देण्यात आली.















No comments:

Post a Comment