🌹 *प्रेम माझे शोधु तुला हे....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ओथंबले शब्द तुझे गं
प्रेम माझे शोधु तुला हे ....
न्हावुन गेलो सौंदर्यी त्या
ओसाड मन झाले रे हे
शांतीच्या त्या शोधा मधुनी
बुध्द पथ दिसे जगी हे ....
क्रांती पर्वाची ज्वाला ती रे
पेटलीस निखा-या वानी
बाबा शरणी जावुनी तु
हाक देता पेटली तने ....
कुठे शोधु आज तुला मी
निखरले ते वारे सारे
गटा तटाच्या भिंतीत ह्या
आम्ही झालो पोरके दारे....
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ओथंबले शब्द तुझे गं
प्रेम माझे शोधु तुला हे ....
न्हावुन गेलो सौंदर्यी त्या
ओसाड मन झाले रे हे
शांतीच्या त्या शोधा मधुनी
बुध्द पथ दिसे जगी हे ....
क्रांती पर्वाची ज्वाला ती रे
पेटलीस निखा-या वानी
बाबा शरणी जावुनी तु
हाक देता पेटली तने ....
कुठे शोधु आज तुला मी
निखरले ते वारे सारे
गटा तटाच्या भिंतीत ह्या
आम्ही झालो पोरके दारे....
No comments:
Post a Comment