🚀 *युध्द जगी ह्या...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
युध्द जगी ह्या सावजाचे
बुध्द साद झाले मानवाचे...
रातराणी ह्या फुल वेलीचे
प्रेम साकारले हे यौवनाचे
स्पर्शाच्या रे सुख भावनेचे
शुध्द मन जोडु या विरहाचे...
लुटारु अशा दृष्ट माणसाचे
संपत्ती इतिहासी लुटल्याचे
मानवी शोषित ह्या जगाचे
हे राज्य नसावे रे शोषकाचे...
सुर्य दिवस नाद पाखराचे
काळ रात्र दिसे चांदण्याचे
उंच नभी रे हवेत उडण्याचे
भीम रुप हे बुध्द शासनाचे...
* * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment