🤝 *बंध पत्र ..!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ह्यांचे बंधपत्र होतै
निष्ठा राखण्याचे
प्रामाणिकतेचे
धोकादारी नसण्याचे
विश्वास जपण्याचे
शुध्द अंत:करणाचे
मनस्वी आनंदाचे
ह्या शुध्द आयुष्याचे !
काळ बदलला
माणसे बदलली
आचार विचार बदलला
नविन विचार आला
वेळ पुढे जात गेला
आडोस साथ आला
नविन स्वप्ने येत गेली
माणुस स्वप्नात रमला
प्रांत: सर्व काही शुण्य !
बुध्द हे सत्य आहे
चित्त भावना बोल
शुध्द मनाचे
निसर्ग प्रेमाचे
सत्य बोलण्याचे
अहिंसा मैत्री बंधनाचे
पंचशील आचरणाचे
ध्येय गाठण्याचे
सफलपणे जगण्याचे !
******************
नागपूर, दिनांक ८ आक्टोंबर २०२४
https://kutumbapp.page.link/73BGeGC8YggYgx3Y8
No comments:
Post a Comment