🌹 *करुणा बुध्द भावाने ...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ह्या फुलांच्या सुंगधाने गंध रे खुलला
करुणा बुध्द भावाने मोगरा फुलला...
पंखाच्या पिसांनी मोर खुशीने उठला
वनाच्या सौंदर्यी एक आगाज दिसला
अरे माणसांच्या मनाला हेवा सुटला
सुंदर जगी ह्या जन विश्वास मिटला ...
तुफान वा-यांचा हा चक्रवर्त उठला
मेघांच्या गर्जनेने धो पाऊस सुटला
हिरवे घनाचा निसर्ग गारा दिसला
माणुस जिवनाचा तो आधार बसला ...
निसर्ग चक्राचा नित्य नियम ठरला
जगा शिक्षण देणारा हा वर्ग भरला
'निसर्ग संविधानाचा' तो भाग गणला
माणुसी विचाराचा हा विद्रोह ठरला ...
* * * * * * * * * * * * * * * * * *
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ह्या फुलांच्या सुंगधाने गंध रे खुलला
करुणा बुध्द भावाने मोगरा फुलला...
पंखाच्या पिसांनी मोर खुशीने उठला
वनाच्या सौंदर्यी एक आगाज दिसला
अरे माणसांच्या मनाला हेवा सुटला
सुंदर जगी ह्या जन विश्वास मिटला ...
तुफान वा-यांचा हा चक्रवर्त उठला
मेघांच्या गर्जनेने धो पाऊस सुटला
हिरवे घनाचा निसर्ग गारा दिसला
माणुस जिवनाचा तो आधार बसला ...
निसर्ग चक्राचा नित्य नियम ठरला
जगा शिक्षण देणारा हा वर्ग भरला
'निसर्ग संविधानाचा' तो भाग गणला
माणुसी विचाराचा हा विद्रोह ठरला ...
* * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment