🌹 *बुध्द जगी रुजला ....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
मातीसंगे बीजे रोवुनी, अंकुर हा फुलला
नीतिसंगे प्रज्ञा रोवुनी, बुध्द जगी रुजला ...
रक्त नदीची वाट दावुनी, द्वेष हा पेटला
स्त्री अब्रुचा लिलाव मांडुनी, धर्म हा जुळला
माणुसकी तडा करुनी, कसा तु रे पेटला
आता काही लाज ठेवा, देशा अंधार सुटला ...
गाईला माय करुनी, बापासं तु रे भुलला
प्राणी जाती देव करुनी, अंधार हा सोडला
ह्या निसर्गा संग राहुनी, कसा तु रे भुलला
आता वेळ आली आहे रे, निदान हे बदला...
विभिषण भाव सोडुनी, देशभक्ती उचला
देश गुलामी फार झेलली, नाद हा बदला
उद्याची रात्र धोक्याची रे, संघर्ष हा पेटला
माणसे नाते जोडुनी, मैत्री पंखाला उचला ...
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
(भारत राष्ट्रवाद समर्थक)

No comments:
Post a Comment