🌳 *बिलगूनी निळ्या वेलीशी...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
बिलगूनी निळ्या वेलीशी, आकाशी भरारी झाली
बुद्धाच्या प्रेम सादेने, आम्हा मैत्री करुणा आली...
माणसा जगणे हे कठीण, ती धर्म आग आली
शांतीच्या देशात बघावे, अरे प्रतिक्रांती झाली
मानवी शवांच्या अंबराची, ती शव यात्रा आली
उठा आता माणसांनो, काय नीति ही भ्रष्ट झाली...
दु:खात ही तडपतांना, ना ती प्रेम सखी आली
कुणास आपले रे म्हणावे, स्वार्थाची रात्र झाली
सुर्य दिवस प्रकाशाची, उजाड भयान आली
मानवी जीवनाची, कधीची राख रांगोली झाली...
निसर्ग सानिध्यात, फुलपाखरांची साथ झाली
फुलांच्या जगी खेळतांना, रात्र ही कधीची आली
हिरवळीच्या बिछान्यात, छान अशी झोप झाली
निसर्ग स्वप्नी रमतांना, ही बुध्द पहाट आली...
* * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:
Post a Comment