Monday, 7 May 2018

My Poem..... Dr. Milind Jiwane 'Shakya'

🌹 *माझे शीर्ष बुध्दास लीन झाले !*
        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
          मो.न. ९३७०९८४१३८

सुखी मनाचे रे भाव हे आले
माझे शीर्ष बुध्दास लीन झाले...

गुलामी पाश आम्हा संग वाले
जिवन आम्हा पशु हिन ताले
मानवी भाव हे शोधी ना आले
भीम क्रांतीने नव जीव झाले...

अशोका सत्ता पुनर्जीव काले
भारत भुला नव रूप आले
समता मंत्र जगी नाद न्हाले
भीमा तुझा जगा आधार झाले...

तुकड्या राज पुन्हा संग आले
गुलामी बेड्या आम्हा वाटा झाले
भीमाच्या नावे जो तो भक्त काले
आदर्श रे कुणा ना रक्ती झाले...

* * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment