🎻 *बुद्ध संगित जगाचा नाद झाला!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
सखे, तु ही तार छेडली मनाने
बुद्ध संगित जगाचा नाद झाला...
चांदण्याच्या ह्या शीतल प्रकाशाने
नभी चंद्राला तुझाचं हेवा आला
भीम बाबाच्या महा देशभक्तीने
देशाला संविधानाचा ध्यास आला...
अंधा-या रात्री काजव्या प्रकाशाने
सुर्याला त्या प्रकाशाचा हेवा आला
भीम बाबाच्या जीवन संघर्षाने
मेलेला माणुस आता जागा झाला...
फुलपाखरांच्या निष्पाप भावाने
नागांच्या प्रवॄतीला हा ब्रेक आला
बुध्दाच्या ह्या निसर्गमय सुत्राने
जगी भीमाचा मैत्री संदेश झाला...
* * * * * * * * * * * * * * * * *
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
सखे, तु ही तार छेडली मनाने
बुद्ध संगित जगाचा नाद झाला...
चांदण्याच्या ह्या शीतल प्रकाशाने
नभी चंद्राला तुझाचं हेवा आला
भीम बाबाच्या महा देशभक्तीने
देशाला संविधानाचा ध्यास आला...
अंधा-या रात्री काजव्या प्रकाशाने
सुर्याला त्या प्रकाशाचा हेवा आला
भीम बाबाच्या जीवन संघर्षाने
मेलेला माणुस आता जागा झाला...
फुलपाखरांच्या निष्पाप भावाने
नागांच्या प्रवॄतीला हा ब्रेक आला
बुध्दाच्या ह्या निसर्गमय सुत्राने
जगी भीमाचा मैत्री संदेश झाला...
* * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment