🌹 *बुध्दाच्या पथा जावु या आता...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
मो.न. ९३७०९८४१३८
सखे, तु उमलुन फुललीस वाता
हे चलं बुध्दाच्या पथा जावु या आता...
गुलाब फुलाच्या रंगात मिसळुनी
मोगरा मनाचा हा गंध फुलवला
जय भीम शक्तीच्या आकाशा मधुनी
हे विश्वात बुध्द गीत गावु या आता...
अकुशल कर्माच्या विषाक्त नागांनी
कोरोना मनाचा जगात कोप केला
उध्वस्त सादांचे ते किनारे बघुनी
हे बुध्द रतन सुत्त सांगु या आता...
पुष्पासंगे रमणा-या ह्या पाखरांनी
एकांत जगी तो मना आधार दिला
निसर्ग प्रेमाची परिभाषा सांगुनी
हे बुध्द रागाचा नाद करू या आता...
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
मो.न. ९३७०९८४१३८
सखे, तु उमलुन फुललीस वाता
हे चलं बुध्दाच्या पथा जावु या आता...
गुलाब फुलाच्या रंगात मिसळुनी
मोगरा मनाचा हा गंध फुलवला
जय भीम शक्तीच्या आकाशा मधुनी
हे विश्वात बुध्द गीत गावु या आता...
अकुशल कर्माच्या विषाक्त नागांनी
कोरोना मनाचा जगात कोप केला
उध्वस्त सादांचे ते किनारे बघुनी
हे बुध्द रतन सुत्त सांगु या आता...
पुष्पासंगे रमणा-या ह्या पाखरांनी
एकांत जगी तो मना आधार दिला
निसर्ग प्रेमाची परिभाषा सांगुनी
हे बुध्द रागाचा नाद करू या आता...
No comments:
Post a Comment