👁 *भीम राज शोधतांना....!*
*डॉ. मिलिंद जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
भीम राज शोधतांना, कशी रात्र आली
कळले नाही मला, आमची कात झाली..
एकीच्या बेकीतुन, गटाची जात झाली
चाटुन पाय सत्तेचे, गुलामी मार आली
जन गण वादातुन, पहाट कशी झाली
उरल्या दिवसातून, झोपेची साथ आली..
भोंग्याच्या आवाजी, उठण्या सवय झाली
मिलाच्या बंदीतुन, आता बेकारी आली
सत्तेच्या दारामधुनी, उम्मीद क्षीण झाली
सूर्याने झोप घेताचं, दारूची वास आली..
भीमाच्या घोषणेतुन, दिशांना जाग झाली
बुद्धा शरण जाता, ह्या जगा क्रांती आली
ह्या संविधानातुन, हक्काला धार आली
आमच्या हिन कृतीने, तिची नासाडी झाली..
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
*डॉ. मिलिंद जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
भीम राज शोधतांना, कशी रात्र आली
कळले नाही मला, आमची कात झाली..
एकीच्या बेकीतुन, गटाची जात झाली
चाटुन पाय सत्तेचे, गुलामी मार आली
जन गण वादातुन, पहाट कशी झाली
उरल्या दिवसातून, झोपेची साथ आली..
भोंग्याच्या आवाजी, उठण्या सवय झाली
मिलाच्या बंदीतुन, आता बेकारी आली
सत्तेच्या दारामधुनी, उम्मीद क्षीण झाली
सूर्याने झोप घेताचं, दारूची वास आली..
भीमाच्या घोषणेतुन, दिशांना जाग झाली
बुद्धा शरण जाता, ह्या जगा क्रांती आली
ह्या संविधानातुन, हक्काला धार आली
आमच्या हिन कृतीने, तिची नासाडी झाली..
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment