👌 *शरण गेलो बुध्दाशी ...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
युध्दात जिंकताना, हरलो रे मी मनाशी
रक्तांध ह्या जगात, शरण गेलो बुध्दाशी ...
धर्मांधी मानवाने, घोट घेतला रक्ताशी
जातांध प्रवाहाने, दिशा सोडली जनाशी
माणुसकी शोधतांना, साद घाला मनाशी
नाही तर उद्या रे, कफन आहे दाराशी ...
इथे राष्ट्रवाद ही, पेटला आहे रक्ताशी
हिंदु मुस्लिम जन रे, ना जुळले तनाशी
संविधानाची इथे, विकली अब्रु कुत्राशी
राजनिती नग्नता, संस्कृती झाली गणाशी ...
ह्या फुलपाखरांचे, निष्पाप कण मधाशी
फुला फुलात बसुनी, आनंदी ते जगाशी
प्रेम करतांना ही, मैत्री जोडली फुलाशी
मग ह्या माणसाने, वैर केले कां रक्ताशी ...
* * * * * * * * * * * * * * * * * * *
(भारत राष्ट्रवाद समर्थक)
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
युध्दात जिंकताना, हरलो रे मी मनाशी
रक्तांध ह्या जगात, शरण गेलो बुध्दाशी ...
धर्मांधी मानवाने, घोट घेतला रक्ताशी
जातांध प्रवाहाने, दिशा सोडली जनाशी
माणुसकी शोधतांना, साद घाला मनाशी
नाही तर उद्या रे, कफन आहे दाराशी ...
इथे राष्ट्रवाद ही, पेटला आहे रक्ताशी
हिंदु मुस्लिम जन रे, ना जुळले तनाशी
संविधानाची इथे, विकली अब्रु कुत्राशी
राजनिती नग्नता, संस्कृती झाली गणाशी ...
ह्या फुलपाखरांचे, निष्पाप कण मधाशी
फुला फुलात बसुनी, आनंदी ते जगाशी
प्रेम करतांना ही, मैत्री जोडली फुलाशी
मग ह्या माणसाने, वैर केले कां रक्ताशी ...
* * * * * * * * * * * * * * * * * * *
(भारत राष्ट्रवाद समर्थक)
No comments:
Post a Comment