Tuesday, 5 May 2020

Radheshyam Bahuddeshiya Sewa Sanstha distributed free grains to poor people by Dr. Milind Jiwane and Dr. Kiran Meshram

🤝 *राध्येश्याम बहुद्देशीय सेवा संस्था द्वारा कोरोना संक्रमण काळात झोपडपट्टीत अन्नधान्य वितरण...!*
      राधेश्याम बहुद्देशीय सेवा संस्था नागपूर तर्फे कोरोना संंक्रमण काळात, लॉक डाऊन मुळे उत्तर नागपुर झोपडपट्टीतील गरजु - कामगार मजुरांच्या होत असलेल्या उपासमारीची दखल घेवून *"मोफत अनधान्याचे"* वितरण सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष - *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल च्या *महिला विंगच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा* आणि बहुद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षा *डॉ. किरण मेश्राम* ह्यांनी ह्याकरिता पुढाकार घेतला. त्यावेळी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल च्या *मा. वंदना जीवने, अधिर बागडे, अनिल गजभिये, प्रज्ञा मेश्राम, दिपा साखरे, सुप्रिया इंगळे, सुमेध मेश्राम* आदी मंडळी उपस्थित होती.



. . Kiran Meshram

No comments:

Post a Comment