🐒 *गोगावाद....!!!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
तो निघाला
आंबेडकर वाट शोधायला
आणि रस्त्यांमध्ये
गोलवळकरांना शिव्या देणारा
एक समूह भेटल्यावर
थोडासा थांबला
आणि मग काय?
तिथे गांधी - मार्क्सची औचित्यता
आणि डॉ. आंबेडकरांनी
गांधी - मार्क्सच्या सोबत
हातात हात घालुन चालण्याची
वैचारिक भाषा सुरू झाली
तो मात्र ओसरलेल्या नजरेने
हे सारे बघत होता
आणि काय बोलावे?
हे त्याला कळेनासे झाले...!
तो बाहेर पडला
आणि लायब्ररीमध्ये जावुन
आंबेडकर वाचु लागला
तेव्हा त्याला कुठेचं
गांधी - मार्क्स प्रेमाचा
तो वैचारिक चर्चा ओलावा
त्याला दिसलेला नाही
वा गोलवळकर - गांधी (गोगावाद)
ह्यांच्यात कोणताही विरोधाभास
तिथे आढळलेला नाही
फक्त एकचं केंद्र बिंदु
त्याला मात्र दिसुन आला
तो म्हणजे
आंबेडकर संपविणे....!!!!!
* * * * * * * * * * * * * * * *
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
तो निघाला
आंबेडकर वाट शोधायला
आणि रस्त्यांमध्ये
गोलवळकरांना शिव्या देणारा
एक समूह भेटल्यावर
थोडासा थांबला
आणि मग काय?
तिथे गांधी - मार्क्सची औचित्यता
आणि डॉ. आंबेडकरांनी
गांधी - मार्क्सच्या सोबत
हातात हात घालुन चालण्याची
वैचारिक भाषा सुरू झाली
तो मात्र ओसरलेल्या नजरेने
हे सारे बघत होता
आणि काय बोलावे?
हे त्याला कळेनासे झाले...!
तो बाहेर पडला
आणि लायब्ररीमध्ये जावुन
आंबेडकर वाचु लागला
तेव्हा त्याला कुठेचं
गांधी - मार्क्स प्रेमाचा
तो वैचारिक चर्चा ओलावा
त्याला दिसलेला नाही
वा गोलवळकर - गांधी (गोगावाद)
ह्यांच्यात कोणताही विरोधाभास
तिथे आढळलेला नाही
फक्त एकचं केंद्र बिंदु
त्याला मात्र दिसुन आला
तो म्हणजे
आंबेडकर संपविणे....!!!!!
* * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment