👏🏻 *मन शांत असु दे....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
मन भावनेला, मोकळी वाट मिळु दे
बुध्दा शरण जाता, मन शांत असु दे...
दु:ख आसवांचे, सत्य जिवनाचे ते
स्विकारुनी त्याला, वास्तवाचा छेद दे
श्रम हे दीनांचे, सत्य माणसांचे ते
मधु शब्द बोलुनी, प्रेमाचा घोट दे...
क्रोध ही अग्नी, बघं मना जाळते ते
आहारी न जाता, तिला मुठमाती दे
बुध्द पथ चालुनी , सत्याचा मार्ग घे
हातात हात घालुनी, शक्ती नाद दे...
पुष्पाचा सुगंध, मनात भरुन घे
सोबत फिरतांना, याद करुन दे
नव जिवनाचा मार्ग, बुध्द सत्य हे
भुत विसरूनी, आशेचा किरण दे...
* * * * * * * * * * * * * * * *
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
मन भावनेला, मोकळी वाट मिळु दे
बुध्दा शरण जाता, मन शांत असु दे...
दु:ख आसवांचे, सत्य जिवनाचे ते
स्विकारुनी त्याला, वास्तवाचा छेद दे
श्रम हे दीनांचे, सत्य माणसांचे ते
मधु शब्द बोलुनी, प्रेमाचा घोट दे...
क्रोध ही अग्नी, बघं मना जाळते ते
आहारी न जाता, तिला मुठमाती दे
बुध्द पथ चालुनी , सत्याचा मार्ग घे
हातात हात घालुनी, शक्ती नाद दे...
पुष्पाचा सुगंध, मनात भरुन घे
सोबत फिरतांना, याद करुन दे
नव जिवनाचा मार्ग, बुध्द सत्य हे
भुत विसरूनी, आशेचा किरण दे...
* * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment